Last Updated on 03 May 2022 11:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
उच्च व तंत्र शिक्षण विभागकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नीट परीक्षा त्यासोबतच JEE परीक्षा यांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्याचं सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षा आणि जेईई परीक्षांच्या परस्परविरोधी तारखांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर वेबसाइटवर तपशीलवार वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले.




सीईटी परीक्षा सुधारित वेळापत्रक
येथे क्लिक करा












































































