Last Updated on 28 Oct 2024 10:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. आज १५ नावांची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ८० नावांची घोषणा करण्यात आली आहे. दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांचं सेनेच्या तिसऱ्या यादीत आले आहे. मुंबादेवी मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कन्नडमधून दानवे कन्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार
सिंदखेडराजा- शशिकांत खेडेकर
घनसवांगी- हिकमत उढाण
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी
कन्नड- संजना जाधव
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे
नेवासा- विठ्ठलराव लंघे पाटील
धाराशिव- अजित पिंगळे
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राउत
गुहागर- राजेश बेंडल


दुसऱ्या यादीतील उमेदवार……
१. आमशा पाडवी – अक्कलकुवा
२. बळिराम शिरसकर – बाळापूर
३. भावना गवळी – रिसोड
४. बाबुराव कोहळीकर – हडगाव
५. आनंद पाटील – नांदेड दक्षिण
६. आनंद भरोसे – परभणी
७. विलास तरे – बोईसर
८. शांताराम मोर- भिवंडी ग्रामीण
९. राजेंद्र गावीत – पालघर
१०. संतोष शेट्टी – भिवंडी पूर्व
११. विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
१२. डॉ. बालाजी किणीकर – अंबरनाथ
१३. संजय निरूपम – दिंडोशी
१४. मुरजी पटेल- अंधेरी पूर्व
१५. तुकाराम काते – चेंबूर
१६. मिलिंद देवरा – वरळी
१७. विजय शिवतारे – पुरंदर
१८. निलेश राणे – कुडाळ
१९. राजेश क्षीर सागर – कोल्हापूर उत्तर
२०. सुवरणा कारंजे – विक्रोळी
पहिली यादी…………………………...
१. एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी
२. मंजुळा गावीत – साक्री
३. चंद्रकांत सोनवणे – चोपडा
४. गुलबरव पाटील -जळगाव ग्रामीण
५. अमोल पाटील – एरंडोल
६. किशोर पाटील – पाचोरा
७. चंद्रकांत पाटील -मुक्ताईनगर
८. संजय गायकवाड – बुलढाणा
९. डॉ. संजय रायमूलकर
१०. अभिजीत अडसूळ – दर्यापूर
११. आशीष जैस्वाल – रामटेक
१२. नरेंद्र भोंडेकर – भंडारा
१३. संजय राठोड – दीग्रस
१४. बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
१५. संतोष बांगर – कळमनूरी
१६. अर्जुन खोतकर – जालना
१७. अब्दुल सत्तर – सीललोड
१८. प्रदीप जैस्वाल – छ. संभाजीनगर मध्य
१९. संजय शिरसाट- छ. संभाजीनगर पश्चिम
२०. विलास भूमरे – पैठण
२१. रमेश बोरनारे – वैजापूर
२२. सुहास कांदे – नांदगांव
२३. दादा भुसे – मालेगाव बाह्य
२४. प्रताप सरनाईक – ओवळा माजीवाडा
२५. प्रकाश सुर्वे – मागाठाणे
२६. मनीषा वायकर – जोगेश्वरी पूर्व
२७. दिलीप लांडे – चांदीवली
२८. मंगेश कुडाळकर – कुर्ला
२९. सदा सरवणकर – माहीम
३०. महेंद्र थोरवे – कर्जत
३१. यामिनी जाधव – भायखळा
३२. महेंद्र दळवी – अलिबाग
३३. भरत गोगवले – महाड
३४. द्यानराज चौगुले – उमरगा
३५. डॉ. तानाजी सावंत – परांडा
३६. शहाजी पाटील – सांगोला
३७. महेश शिंदे – कोरेगाव
३८. शंभुराज देसाई – पाटण
३९. योगेश कदम – दापोली
४०. उदय सामंत – रत्नागिरी
४१. किरण सामंत – राजापूर
४२. दीपक केसरकर – सावंतवाडी
४३. प्रकाश आबिटकर – राधानगरी
४४. चंद्रदीप नरके – करवीर
४५. सुहास बाबर – खानापूर










































































