Last Updated on 07 May 2023 7:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील श्रीमती शांताबाई सिताराम बडवे (वय ८३) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात ३ मुलगे,सूना,नातवंडे असा परिवार आहे.रामलिंग बेटाचे पुजारी अनिल बडवे व एसटी कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी मुकुंदराज बडवे यांच्या त्या मातोश्री होत.











































































