Last Updated on 17 Jul 2024 6:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । साखराळे (ता.वाळवा) येथील श्रीमती शांताबाई जयसिंग पाटील (वय ८४ वर्षे) यांचे वार्धक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन गुरुवार दि.१८ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता साखराळे येथे होणार आहे.माजी उपसरपंच राजेंद्र पाटील,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अकौंट विभागतील विजय पाटील यांच्या त्या मातोश्री होत.












































































