Last Updated on 29 Jul 2022 10:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्र कृषि कर्ज मित्र योजना



कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करावी
अ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी
ब) नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
महाराष्ट्र कृषि कर्ज मित्र योजना नोंदणी
https://zpsangli.com/mr/pgeKMRegistration.aspx












































































