Last Updated on 05 Dec 2023 8:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.
याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.











































































