Last Updated on 03 Jun 2025 4:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील जहांगीर रसूल पाकजादे (४३) यांचे सोमवारी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. माती (जारत) बुधवारी ४ जून रोजी सकाळी १० वाजता बहे येथे आहे.










































































