Last Updated on 09 Jan 2024 3:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.राज्यातील या वर्षीच्या निवडणुकानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल सार्वत्रिक उत्सुकता आहे.
सध्याचे पक्षीय बलाबल पाहता कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही.युती आघाड्यांच्या राजकारणात अनेकजण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.
राज्यातील सर्वच प्रमुख पक्षात प्रत्येकी चार सहा जण पात्र उमेदवार आहेत.यापैकी कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नांचा वेध घेणारा हा व्हिडीओ पहा…









































































