Last Updated on 18 Dec 2023 8:01 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपुरच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील यांची निवड करण्यात आली.
ज्येष्ठ सदस्य गजानन परब,राजकुमार ओसवाल,प्रशांत माळी,नितीन पारेख,भुषण शहा,दुष्यंत राजमाने यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवडली.
यावेळी आयपीपीपदी नितीन फल्ले,उपाध्यक्षपदी प्रवीण फल्ले,श्रीकांत पाटील,कार्यवाहपदी सिद्धार्थ वाळवेकर यांच्यासह डॉ. अमोल गायकवाड,प्रवीण कदम, आशिष मलगुंडे,वैभव पाटील,रणजीत जाधव आदींच्या निवडी करण्यात आल्या.









































































