Last Updated on 15 May 2023 6:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कामेरी (ता. वाळवा ) येथील श्रीमती आक्काताई यशवंत जाधव ( वय ८०) यांचे रविवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुलगे,१ मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे केंद्रीय संगणक विभाग प्रमुख अधिकराव जाधव यांच्या त्या मातोश्री होत.
रक्षा विसर्जन मंगळवार दि. १६ मे रोजी सकाळी १० वाजता कामेरी येथे आहे.












































































