Last Updated on 13 May 2024 2:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
समाजाचा कळवळा असल्याचा बहाणा : शासकीय कर्मचार्यांकडून अशांना पाठबळ
सांगली | काही तथाकथित सामाजिक संघटनांचे लेबल आणि माहितीचा अधिकार यांचा वापर करीत राज्यात काहींनी शासकीय कर्मचार्यांवर दबाव टाकत आपले इप्सित साध्य करण्याचा धडाकाच लावला आहे.समाजाचा कळवळा असल्याचा बहाणा करत काहींची ठेकेदारी सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही शासकीय कर्मचार्यांकडून अशांना पाठबळ मिळत असल्याने अशा प्रवृत्ती बळावत असल्याचे चित्र आहे.









































































