Last Updated on 08 Nov 2020 3:49 PM by
Ministry of Textiles Bharti 2020 : वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत कर्मचारी कार चालक पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2021 आहे.
- पदाचे नाव – कर्मचारी कार चालक
- पद संख्या – 9 जागा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (प्रशासन), विकास आयुक्त कार्यालय (हस्तशिल्प), पश्चिम ब्लाक क्र. 7, आर.के, पुरम, नवीन दिल्ली – 110066
- अर्ज काण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| Important Links For Ministry of Textiles Bharti 2020 | |
Ministry of Textiles Bharti 2020 : वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी), मिशन संचालक, सल्लागार, व्यवस्थापकीय संचालक, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 12+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, 7 26 नोव्हेंबर & 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी), मिशन संचालक, सल्लागार, व्यवस्थापकीय संचालक, यंग प्रोफेशनल
- पद संख्या – 12+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – दिलेल्या संबधित पत्त्यावर
- अर्ज काण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर, 7 26 नोव्हेंबर & 1 डिसेंबर 2020 (पदांनुसार) आहे.













































































