Last Updated on 28 Nov 2021 9:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महावितरण ने अपरेंटिस – वीजतंत्री व तारतंत्री या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. सुरवातीला 23 नोव्हेंबर ला 90 जागेसाठी अधिसूचना जाहीर झाली आणि नंतर 26 नोव्हेंबर 2021 ला 74 जागेची दुसरी अधिसूचना निघाली आहे. अशा एकूण 164 जागेसाठी अधिसूचना निघाली असून पात्र उमेदवारांना महावितरणच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महावितरण भरती 2021 अधिसूचना
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी औरंगाबाद ग्रामीण येथे 90 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली व 26 नोव्हेंबर 2021 ला औरंगाबाद शहरी येथे 74 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 व 06 डिसेंबर 2021 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करू शकता.
महावितरण भरती 2021 महत्वाच्या तारखा
वीजतंत्री व तारतंत्री या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
महावितरण भरती 2021 रिक्त पदाचा तपशील
(महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने औरंगाबाद या ठिकाणी वीजतंत्री व तारतंत्री या पदासाठी अधिसूचना जाहीर केले असून एकूण रिक्त जागा 90 आहेत. रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे.
| अ. क्र | पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
| 1 | वीजतंत्री/तारतंत्री (औरंगाबाद ग्रामीण) | 90 |
| 2 | वीजतंत्री/तारतंत्री (औरंगाबाद शहरी) | 74 |
| एकूण | 164 |
महावितरण भरती 2021 अर्ज पाठवण्याचा पत्ता
ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहे त्यांना संबंधित सर्व कागदपत्रांच्या संक्षांकित प्रती खाली दिलेल्या पत्यावर पाठवायच्या आहेत तरच त्याच्या अर्जाचा विचार केल्या जाईल.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – 13 गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद (90 जागेसाठी)
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विधूत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद (74 जागेसाठी)
ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा
![]() | Apply Online Link |
![]() | PDF Download Link |
![]() | Official Website Link >www.mahadiscom.in |

















































































