Last Updated on 23 Oct 2024 12:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ४५ उमेदवारांची नावे आहेत. या यादीत अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.







































































