Last Updated on 27 Sep 2021 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडियात विविध पदांच्या एकूण १०३ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०३ जागा
हँडमन/ लोडर, डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
तुम्हाला या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली संपूर्ण वाचावी.









































































