Last Updated on 23 Oct 2021 2:54 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८३ जागा
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, परिचर, विपणन प्रतिनिधी आणि लोको अटेंडंट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.









































































