Last Updated on 11 Jan 2024 8:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामधील संघर्ष आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घराघरात पोहचला आहे. सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यात अजित दादांची दादागिरी विरुद्ध जयंत पाटलांची जयंत निती असा जोरदार सामना सुरू आहे.एकेकाळी सहकारी म्हणून वावरलेले अजित पवार आणि जयंत पाटील राजकारणातील लढतीसाठी मैदानात उतरले आहेत.या लढतीचा वेध घेणारा हा व्हिडिओ…










































































