Last Updated on 03 Jan 2024 5:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कासेगाव (ता. वाळवा) येथील श्रीमती जानका रघुनाथ पाटील (८७)यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.कासेगांव शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त प्रा. हणमंतराव रघुनाथ पाटील यांच्या त्या मातोश्री होत. गुरुवार दि. ४ जानेवारी रोजी रक्षा विसर्जनविधी कासेगाव येथे सकाळी १० वाजता होणार आहे.












































































