Last Updated on 28 Nov 2021 11:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जर तुम्ही अॅग्रीकल्चरमध्ये बीएससी किंवा मग हॉर्टिकल्चरमध्ये बॅचलर डिग्री मिळवली असेल तर तुमच्यासाठी सरकार नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 23 नोव्हेंबर 2021 रोजी विविध 31 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने त्यांच्या अधिकृत संकेस्थळावर 23 नोव्हेंबर 2021 रोजी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि हिंदी अधिकारी स्केल-1 या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार आता खालील लिंकवरून 23 नोव्हेंबर 2021 पासून AIC Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.
AIC भरती 2021: महत्वाच्या तारखा
अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने 23 नोव्हेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे. उमेदवारांनी संबंधित भरती प्रक्रियेसंबंधी सर्व महत्त्वाच्या तारखांसाठी खालील तक्ता तपासणे आवश्यक आहे.
| Activity | Dates |
| अधिसूचना दिनांक | 23 नोव्हेंबर 2021 |
| Online registration सुरु होण्याची तारीख | 23 नोव्हेंबर 2021 (08:00 am) |
| Online registration संपण्याची तारीख | 13 डिसेंबर 2021 (08:00 pm) |
| अर्ज तपशील दुरुस्त करण्याची तारीख | 13 डिसेंबर 2021 (08:00 PM) |
| अर्ज तपशील दुरुस्त करण्याची शेवटची तारीख तारीख | 28 डिसेंबर 2021 |
| Online Fee Payment | 23 नोव्हेंबर 2021 ते 13 डिसेंबर 2021 |
| AIC Admit Card 2021 | परीक्षेच्या 10 दिवस अगोदर |
| AIC Exam Date 2021 | जानेवारी 2022 |
रिक्त जागेचा तपशील
AIC Recruitment 2021 Vacancy Details: खाली दिलेल्या तक्त्यात AIC Recruitment 2021 च्या रिक्त जागेचा तपशील दिला आहे. तो काळजीपूर्वक वाचवा
| Posts | Vacancies | SC | ST | OBC | EWS | Unreserved | PwBD |
| व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) | 30 | 5 | 2 | 8 | 2 | 14 | 2*HH+1*VI |
| हिंदी अधिकारी स्केल-1 (Hindi Officer Scale-1) | 1 |
भरती 2021 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा BE, B.Tech, B.Sc, MCA, B. Com. or MBA.
- हिंदी अधिकारी स्केल-1 (Hindi Officer Scale-1): पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे.
वय
- किमान वय: 21 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 1991 पूर्वी झालेला नसावा आणि 31 ऑक्टोबर 2000 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह).
- अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिसूचना पहावी
अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा










































































