तीन कांदे…
नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले.
बायको : ते कसे काय?
नवरा : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.
बायको : मग तिसरा?
नवरा : तिसरा त्याने फेकून मारला.
Copyrights © 2020 Adhorekhit.com. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd / Privacy Policy /