Last Updated on 02 Oct 2022 6:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सोनसाखळी चोरीचा गुन्हा घडला की पोलिसांचा मोर्चा इराणी टोळ्यांकडे वळतो.दरोड्याच्या घटना घडल्या की राज्यातील एका विशिष्ट जमातीकडे संशय जातो.पण,देशातील असे एक गाव आहे की या गावातील काही तरुणांमुळे लग्न समारंभात चोर्या करण्याचे ‘पेटंट’ च त्या गावांतील अशा तरुणांकडे गेले आहे असेच म्हणावे लागेल.
अशा या गावातील तरुणांच्या गुन्हे प्रवृत्तीवर टाकलेला प्रकाशझोत….
लवकरच वाचा …….
![]()












































































