Last Updated on 14 Aug 2022 9:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील दीपक शामराव दीक्षित (वय 65) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,वडील,भाऊ,बहीण,नातवंडे असा परिवार आहे.जायंट्स ग्रुप इस्लामपूर पर्लच्या संस्थापक अध्यक्षा मिनल दीक्षित यांचे ते पती होत.रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.








































































