Last Updated on 24 Apr 2025 6:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामनगर येथील चंद्रकांत शिवाजी मोहिते (वय ५७ वर्षे ) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा असा परिवार आहे. त्यांचे मूळ गांव रेठरे बु: (ता.कराड) हे आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दि.२५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता निनाईनगर (इस्लामपूर) येथील स्मशान भूमीत होणार आहे. मॉडर्न हायस्कुल साखराळेच्या शिक्षिका उज्ज्वला पाटील यांचे पती,तर युवा वक्ता,आविष्कार कल्चरल ग्रुप चा सदस्य हर्षवर्धन पाटील यांचे ते वडील होत.












































































