Last Updated on 04 Nov 2021 7:01 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“दीपावलीच्या मंगल पर्वानिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हे प्रकाश पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, हीच मनोकामना.
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”
Tweet:














































































