कारण-राजकारण : पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग !

बातमी शेअर करा :       थोडक्यात पण,महत्वाचे ✪ ग्रामीण राजकारण अडकले घर-वाडा,भावकीत ✪ विकासकामे विरुद्ध भ्रष्टाचार असा रंगणार कलगी तुरा ✪ मतांचा गट्टा असणाऱ्यांना कार्यकर्त्यांना येणार सोन्याचा भाव ✪ गावा-गावात अन् चौका-चौकात रंगल्या चर्चा ✪ सावधान ! ते येत आहेत…पण,चोर पावलांनी सांगली । निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावोगावचे पुढारी एकदम रिचार्ज झाले आहेत.व लगेच … Continue reading कारण-राजकारण : पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना वेग !