बहे रामलिंग बेट ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

बातमी शेअर करा :    रामलिंग बेटावर वाढू लागली पर्यटकांची गर्दी सांगली । प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झालेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेटावर तरुण-तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे.विशेषकरून शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व   राजकारण,समाजकारण,अर्थकारण अशा … Continue reading बहे रामलिंग बेट ठरतेय पर्यटकांचे आकर्षण