Fill in some text

फोन रिस्टार्ट की पॉवर ऑफ? सीक्रेट समजलं तर मोबाईल कधीच होणार नाही खराब!

अनेकदा फोन स्लो झाला की आपण रिस्टार्ट करतो. पण रिस्टार्ट आणि पॉवर ऑफ यामध्ये तांत्रिकदृष्ट्या मोठा फरक आहे.

 'रिस्टार्ट' केल्याने फक्त सॉफ्टवेअर पुन्हा सुरू होते. बॅटरीचा वीजपुरवठा खंडित होत नाही, त्यामुळे हार्डवेअरला आराम मिळत नाही.

'पॉवर ऑफ' केल्यावर बॅटरीचा संपर्क हार्डवेअरशी पूर्णपणे तुटतो. यामुळे मदरबोर्ड आणि इतर पार्ट्‌स पूर्णपणे शांत होतात.

आठवड्यातून किमान एकदा ५ मिनिटांसाठी फोन 'पॉवर ऑफ' करा. यामुळे रॅम (RAM) मेमरी पूर्णपणे साफ होते आणि बॅटरीचे आयुष्य वाढते.

फोन जास्त गरम होत असेल तर रिस्टार्ट करण्याऐवजी तो पॉवर ऑफ करून थंड होऊ द्या. हेच मोबाईल दीर्घकाळ टिकण्याचे गुपित आहे!

अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी 'अधोरेखित' न्यूज पोर्टलला फॉलो करा. बातमी शेअर करायला विसरू नका!