सांगली जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक, विक्री करण्यास मनाई

बातमी शेअर करा :Last Updated on 29 Sep 2026 7:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit             सांगली । महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर जिल्ह्यात व सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला … Continue reading सांगली जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक, विक्री करण्यास मनाई