‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या

बातमी शेअर करा :Last Updated on 13 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit         पुणे । नोंदणीकृत दस्तऐवज, सूची क्रमांक २ आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध करून देणाऱ्या ‘ई-प्रमाण’ (e-Pramaan) प्रकल्पाचा राज्यव्यापी शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच नोंदणी अभिलेखांचे डिजिटायझेशन … Continue reading ‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या