अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!

बातमी शेअर करा :            समाजाचा कळवळा असल्याचा बहाणा : शासकीय कर्मचार्‍यांकडून अशांना पाठबळ सांगली | काही तथाकथित सामाजिक संघटनांचे लेबल आणि माहितीचा अधिकार यांचा वापर करीत राज्यात काहींनी शासकीय कर्मचार्‍यांवर दबाव टाकत आपले इप्सित साध्य करण्याचा धडाकाच लावला आहे.समाजाचा कळवळा असल्याचा बहाणा करत काहींची ठेकेदारी सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही … Continue reading अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!