राज्यात दिवसाढवळ्या कोटयावधी रूपयांचा दरोडा?

बातमी शेअर करा : डोंगरांची चाळण…खाण माफिया सुसाट!     •  प्रशासनाच्या नाकासमोर टिच्चुन कोटयावधी रूपयांच्या महसूलाला चुना ! •  खाण माफिया व राजकीय नेते आणि अधिकारी यांच्यातील कथित अभद्र युती;तपासण्यांनाच सुरूंग •  तपासणी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार : पारदर्शक तपासणीची गरज   पुणे/विशेष प्रतिनिधी    पश्चिम महाराष्ट्रातील दगडखाण माफियांनी त्या-त्या परिसरातील डोंगरटेकडयांना … Continue reading राज्यात दिवसाढवळ्या कोटयावधी रूपयांचा दरोडा?