आमच्या विषयी : निःपक्ष व निर्भीड आवाज

बातमी शेअर करा : देशात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह सर्वच विभागांचे मोठे योगदान आहे. सहकाराचे जाळे, राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, शेती, उद्योग, वैद्यकीय, अध्यात्म, सांस्कृतिक अशा सर्वच आघाड्यांवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा अनेक दिग्गजांनी उमटवला आहे. राज्यात प्रसिद्धी माध्यमांचे महत्व तितकेच आहे. … Continue reading आमच्या विषयी : निःपक्ष व निर्भीड आवाज