राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल

बातमी शेअर करा : सेंद्रीय खत भेसळीचा मोठा फटका शेतकरी वर्गाला : खतांच्या रासायनिक पृथ:करणाची गरज कृषी विभागाने फक्त चौकशीचा फार्स न करता या गोष्टींकडे गांभीर्याने बघण्याची गरज पुणे  | अलीकडच्या काळात सेंद्रीय शेती काळाची गरज बनली आहे.शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळू लागला आहे.याचाच फायदा काही सेंद्रीय खत निर्मिती करणार्‍या कंपन्यांकडून उठवला जात असून मोठयाप्रमाणात खतात … Continue reading राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल