आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत

बातमी शेअर करा :    आचार्य शंकरराव जावडेकर यांचा ६६ वा स्मृती दिन.त्यानिमित्ताने…     विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आचार्य जावडेकर यांनी राष्ट्रवादी समन्वयवादी विचारवंत आणि भाष्यकार म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सत्याग्रही समाजवाद ही त्यांची भारतीय विचार परंपरेला देणगी म्हणावी लागेल. जावडेकर मूळचे मलकापूरचे. त्यांचा जन्म १८९४ चा. वडिलांबरोबर ते इस्लामपूरला आले. त्यांना ६१ वर्षे … Continue reading आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत