वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा

बातमी शेअर करा :            मागील प्रश्नांत आपण वास्तु म्हणजे काय हे छान समजावून सांगितलं,तर माझा आता असा प्रश्न आहे,   प्रश्न २ भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा ? उत्तर फारच छान प्रश्न विचारलात, वास्तुरत्नावली या ग्रंथात, भूपरिग्रहाध्यायात,राजा भोज म्हणतात, आयते सिद्धयस्सर्वाश्चतुरस्रे धनागम:। वृत्ते तु बुद्धिवृद्धी:स्याद्भद्रं भद्रासने भवेत्॥४९ आयताकार क्षेत्र म्हणजे … Continue reading वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा