राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!

बातमी शेअर करा :       गंडेदोरे,खडे,यंत्रे देणारे बाबा चर्चेत! काही गजाआडही; तरीही नव्यांचा उदय! सांगली | (टीम अधोरेखित)  देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षात सक्रिय झाले आहेत. तथाकथित भोंदूबाबा भोळ्याभाबड्या जनतेबरोबरच सुशिक्षितांनाही गंडा घालण्याचे काम करत आहेत. गंडेदोरे, खडे, यंत्रे देणाऱ्या बाबांची सध्या चांगलीच चलती आहे. समाजसेवेचा ठेकाच आम्ही … Continue reading राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!