गांडूळ खत निर्मिती

बातमी शेअर करा :Last Updated on 02 Dec 2021 3:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit       सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे हे महत्त्वाचे आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड … Continue reading गांडूळ खत निर्मिती