ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान

बातमी शेअर करा :    शेतकरी बांधवानो,शेती पिकाच्या वाढीकरिता आणि उत्पन्न वाढण्याकरता शेतीसाठी पाण्याची गरज असते. हे पाणी नियोजन बद्ध शेतीस देण्याकरिता तशा प्रकारे सुविधा असणे गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या योजनेत ‘या’ तालुक्यांचा समावेश या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील,शेतकरी आत्महत्याग्रस्त व … Continue reading ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान