सांगली ।
बहे (ता.वाळवा) येथील जेष्ठ नागरिक वसंतराव कोंडीबा बडवे (वय 89) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.ज्योतिष प्राज्ज्ञ अधिक बडवे यांचे ते वडील होत.दशक्रिया विधी रविवार दि.21 नोव्हेंबर रोजी बहे येथे होणार आहे.उतरकार्यविधी 24 नोव्हेंबर रोजी आहे.