आयड्रॉप्स घालताय…तर ही घ्या काळजी

बातमी शेअर करा : डोळ्यांमधील जळजळ,शुष्कपणा ग्लुकोमाचा त्रास किंवा लहान सहान समस्या असोत ! या सार्‍यावर प्रामुख्याने आयाड्रॉप्सचा सल्ला दिला जातो.मात्र अनेकदा चूकीच्या पद्धतीने घातलेले आय ड्रॉप्स तुमचा त्रास अधिक वाढवतात किंवा समस्येवर काहीच फारसा परिणाम दाखवत नाहीत.म्हणूनच डोळ्यात ड्रॉप्स घालताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.आयड्रॉप्सचा अतिवापर करणे योग्य नाही. यामुळे डोळ्यांना त्रास … Continue reading आयड्रॉप्स घालताय…तर ही घ्या काळजी