कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !

बातमी शेअर करा :        कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी असा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच ऐकला असेल, आणि ते तितकेच खरे देखील आहे.चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत.अनेक प्रकारचे त्वचा रोग,दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होते.आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून,थंडीत कडुलिंब … Continue reading कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !