वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले

बातमी शेअर करा :      सांगली : सांगली जिल्ह्यातील बहे येथील वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध ह.भ.प.कोंडीबा गणू कांबळे यांनी गायलेल्या अभंगाने इस्लामपूरचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी हे भारावून गेले.प्रांताधिकारी डॉ.खिलारी हे बहे येथे गावभेटीवर असताना त्यांनी कोंडीबा कांबळे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.   प्रांताधिकारी डॉ.खिलारी हे मंगळवारी बहे येथे गावभेटीवर गेले होते.त्यावेळी ते गावचवडीत जात असताना … Continue reading वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले