सांगली । इस्लामपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता हंबीरराव बाबुराव पाटील (वय 82) यांचे हृदयविकाराने सोमवार, 19 मे रोजी निधन झाले. दंतरोग तज्ञ डॉ. अमोल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. उत्तर क्रिया विधी रविवार दिनांक 25 मे रोजी इस्लामपूर येथे होणार आहे.