घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा…

बातमी शेअर करा :  आपल्या सर्वांच्या आयुष्यात वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ पाहण्यासाठी आपण घड्याळ वापरतो. पण ही वेळ आपल्या सर्वांसाठी त्रासाचे कारण बनू शकते. याचे कारण वास्तु दोष आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की वास्तूनुसार घरात घड्याळ लावणे कसे शुभ असू शकते? घड्याळ या दिशेला लावावे वास्तूनुसार,घड्याळ घराच्या पूर्व,पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर … Continue reading घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा…