वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम

बातमी शेअर करा :      शास्त्राप्रमाणे झोपण्याचेही काही नियम आहे. या नियमांप्रमाणे झोप घेतली तर शरीराला पूर्ण आराम मिळतो आणि मन प्रसन्न राहतं…     1. सदैव पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपले पाहिजे. उत्तर किंवा पश्चिमीकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही. 2. पूर्वीकडे डोके करून झोपण्याने बुद्धी तीक्ष्ण होते. दक्षिणीकडे डोके करून झोपल्याने वय … Continue reading वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम