सांगली । कासेगाव (ता.वाळवा) येथील जेष्ठ नागरिक रघुनाथ रामा पाटसुते (वय ७८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा,पत्नी,सून,नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन व कार्यविधी शुक्रवार दि.२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता कासेगाव ता.वाळवा येथे होणार आहे. कासेगाव शिक्षण संस्थेच्या नरसिंहपूर येथील नरसिंह विद्यामंदीरचे शिक्षक सुभाष पाटसुते यांचे वडील,मुरारी पाटसुते (मिस्त्री) यांचे चुलते होत.