ई-पीक पाहणी नोंदणी करा…अन्यथा विविध योजनांच्या लाभासाठी ठरणार अडचणीचे

बातमी शेअर करा :                        सांगली । खरीप हंगाम 2023 साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असून शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी,असे आवाहन वाळवा तालुक्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास ई-पीक … Continue reading ई-पीक पाहणी नोंदणी करा…अन्यथा विविध योजनांच्या लाभासाठी ठरणार अडचणीचे