निसर्गाचं वरदान : ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट’ बहे

बातमी शेअर करा : प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहे (ता.वाळवा,जि.सांगली) बहे रामलिंग बेटावर राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. बहे गावच्या ‘रामलिंग बेट’विषयी थोडेसे……   राजकारण,समाजकारण,अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेले गाव म्हणून बहे गावाची ओळख. तरी या गावची खरी ओळख कृष्णा नदी पात्रात असणाऱ्या ‘रामलिंग बेटा’मुळे संपूर्ण देशभर आहे.बहे गावच्या पश्चिमेस असणारे … Continue reading निसर्गाचं वरदान : ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट’ बहे