वेळ रात्री बाराची…अन् ‘त्या’ रात्री काय घडले !

बातमी शेअर करा :        वीजेचा कडकडाट आणि बिबट्याची पोर्चमध्ये डरकाळी सांगली । वार शनिवार…वेळ रात्री बाराची,वीजेचा कडकडाट,अवकाळी पावसाला सुरवात,त्यातच वीज गायब…आणि अशातच बिबट्याची डरकाळी ! यामुळे भीतीने लोक जागे.खिडकीतून डोकावल्यानंतर बंगल्याच्या पोर्चमध्ये बिबट्या अन् दोन बछडी ! घरातील लोकांनी मोठ्याने आवाज दिल्यानंतर बिबट्या व त्या दोन बछड्यांनी तेथून धूम ठोकली.ही घटना आहे … Continue reading वेळ रात्री बाराची…अन् ‘त्या’ रात्री काय घडले !