राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली

बातमी शेअर करा :    सावकारांच्या प्रचंड दहशतीमुळे कर्जदार हैराणः पठाणी व्याजाला जनता वैतागली   पुणे/अधोरेखित विशेष महाराष्ट्र हे सधन राज्य म्हणून ओळखले जाते.तरीही राज्यात खासगी सावकारी मात्र चांगलीच फोफावली आहे.राज्यात काही खासगी सावकारांवर गुन्हे दाखल झाले.पण काही बड्या सावकारांची प्रचंड दहशत असल्याने कोणीही तक्रारी करायला धजावत नाहीत.प्रामुख्याने राजकीय वरदहस्तही खासगी सावकारी फोफावण्याला एक प्रकारे … Continue reading राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली